टीचर: वो कौनसा डिपार्टमेंट है जिसमे
औरत काम नही कर सकती..???
:पप्पू: फायर ब्रिगेड..
:
टीचर: क्यों ?
:
पप्पू: क्यूंकी औरतों का काम आग लगाना है
बुझाना नही....😃😊☺
शेतकरीमुलगा*
चौकात पान खात असतो.
एक कॉलेज ची मुलगी विचारते..?
मुलगी : १ दिवसात किती वेळा पान खातोस ?
मुलगा : दिवसातुन चार पाच वेळा,
मुलगी : एका पानाचे किती रूपये..?
मुलगा : फार नाही *20 * rs रूपये
पाच पानाचे 100 रूपये फक्त.
मुलगी : कधी पासुन खातोस?
मुलगा : शाळेत असल्या पासुन,
मुलगी : आज पर्यत पान खाण्यात जेवढे पैसे खर्च केलेस
तेवढ्या पैशात ती समोर दिसते ती BMW
गाडी तुझी असती.
मुलगा :तु पान खाती का?
मुलगी :नाहि.
मुलगा :मग काय ती BMW तुझी आहे ?
मुलगी :नाहि.
मुलगा : माकडतोंडे...
हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा,
ती BMW माझीच आहे..
"चल बस शेत दाखवतो .
**..🔪🔪👊😎
नाद करायचा नाही शेतकरी पोरांचा
🔪🔪🔪🔪🔪
एक पाय तळ्यात .. एक पाय मळ्यात ... आणी *शेतकरी * पोरांचा नाद केला तर हात पाय गळ्यात .... 👊👊
.. कट्टर *शेतकरी असाल तर पुढे पाठवा*...
अबी नही तो कबी नही...😃😜😜😏
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 ONLY शेतकरी *वावर आहे तर पावरआहे**
😎
😀😀


