Footer Logo

Footer Logo

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या*

[1/27, 7:24 AM] ‪+91 99709 69718‬: : *अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या*
*कि अपमान करणाऱ्याला स्वताची*
 *लाज वाटली पाहिजे. ...*
 *
👈🏼 *रूबाब हा*
*जगण्यात असला पाहिजे ...*
*वागण्यात नाही ...🙏🏼*

  🙏 *शुभ सकाळ* 🙏
[1/27, 4:50 PM] ‪+91 97658 68503‬: जाहीर वॉर्निंग

कोल्हापुरात बंद च्या नावाखाली जर कोणी भगव्या झेंड्याला हात घातला तर  हात तोडले जातील..
भगवा आमची अस्मिता आहे.
[1/27, 4:51 PM] ‪+91 97658 68503‬: काल LIC मधून कॉल आला आणि बोलला

"दर महा 6000 रुपये भरा, 35 वर्षानंतर 1करोड रुपये मिळतील.
,
.
.
.
मी म्हणालो 1 करोड रुपये आत्ता द्या
35 वर्ष मी दर महिना 6000 रुपये
भरतो, त्यांनी फोनच कट केला....

हिशोब एकच होतो..... काय चुकीचं
बोललो😂😂😂😂😂😂🤓😝😝😝😝😝
[1/28, 8:26 AM] ‪+91 97658 68503‬: भरलेला खिसा माणसाला                                                     " *जग* " दाखवतो ... आणि
रिकामा खिसा याच जगातली
" *माणसं* " दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
*''विचित्र आहे पण सत्य आहे''*
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !!                                              *जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!*⛳🙏🏻
     
       🌺🌺  GOOD MORNING   🌸🌸
[1/28, 8:35 AM] ‪+91 96658 87067‬: आयुष्य  "जबरदस्त" आहे .
ते "जबरदस्तीनं" जगू नका
तर ....
"जबरदस्तपणे" जगा.

    मानो तो मौज हैं...
 नही तो समस्या तो रोज हैं !!
      🌹🌷शुभ सकाळ 🌷🌹
[1/28, 3:02 PM] ‪+91 97658 68503‬: 🇨🇮🇨🇮दादू वन मँन शो🇨🇮🇨🇮
डोक चालवा
👌👌👌👌👌👌

*कोण हुशार आहे ते पाहुच आता*...

एक वस्तू अशी आहे,
जी सुकी असेल तर 2 किलो,
ओली असेल तर 1 किलो आणि
जाळल्या नंतर 3 किलो होते.

तर ती वस्तू कोणती आहे ?
24तासांच्या आत सांगा.
ist opan chalenge for you....✌🏻
[1/28, 6:56 PM] ‪+91 99709 69718‬: डाॅक्टरः तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पत्नी: किती वेळा देऊ.

डाॅक्टरः देऊ नका.

तुम्हीच घ्यायच्या आहेत

😂😂😂😁😁😁😂😂😁😁😁

[1/28, 8:35 PM] ‪+91 88880 21692‬: माणुसकी अजूनही जिवंत आहे...

काल रात्री कोल्हापूरातील ऐतिहासिक शिवाजी पुलावर अतिशय हृदयविदारक अपघात घडला, पुलाचा कठडा तोडून गाडी पंचगंगा नदीपात्रात कोसळली आणि गाडीच्या चालकासह पुण्यातल्या बालेवाडी भागात राहणाऱ्या केदारी कुटुंबातील १३ निष्पाप जीवांचा प्राण या दुर्घटनेत गेला. मृतांमध्ये एक ९ महिन्याच्या बालिकेचा देखील समावेश आहे.

या दुर्घटने बाबत मला काल रात्री उशिरा कळाले आणि समजताच घटनास्थळी गेल्यावर पाहिले कि अनेक कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिक, सर्वच तिथे बचाव कार्यात मदत करत आहेत.

रात्री १२ च्या सुमारास हि घटना घडली आणि गाडी धडकण्याच्या प्रचंड आवाजाने, जुना बुधवार पेठ आणि तोरस्कर चौक या परिसरातील कार्यकर्ते सर्वात पहिले मदतीला धावले आणि परीट घाटापासून वाट काढत, ही मुलं त्या बस जवळ पोहोचली. ६-७ लोकांना बाहेर काढून, त्यातल्या तिघांचा प्राण त्या तरुण मित्रांनी वाचवला.

संपूर्ण रात्र हि बस काढण्यामध्ये प्रशासन आणि कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करत होते. ही बस कुठली आहे, त्यामधले लोक कोण आहेत, कुठल्या गावाचे आहेत, कुठल्या समाजाचे आहेत ह्याचा विचार न करता, अडचणीत आलाय त्याला मदत केली पाहिजे, या भावनेतून कोल्हापूरवासियांनी शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने जपला. तब्बल ४:००-४:३० तास हे अखंड प्रयत्न चालू होते आणि या प्रयत्नात क्रेन आणण्यापासून ते क्रेन लावण्यापर्यंत, ती गाडी पाण्या-बाहेर काढण्यापर्यंत, सर्वांनी जे सामुदायिक प्रयत्न केले, त्याची तुलना मी कशाचीच करू शकत नाही. हजारो हात ज्यावेळी मदतीला पुढं येतात त्यावेळी अतिशय वाईट प्रसंगाला माणूस कश्याप्रकारे तोंड देऊ शकतो हे कालच्या कृतीतून लक्षात येते.

पहाटे पाच वाजता सर्व मयतांना सी. पी. आर. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा आमचे सर्व नगरसेवक असतील, या सर्वांनी जी सर्व प्रक्रिया, किंबहुना पोस्टमार्टम असेल, नातेवाईकांना कळवणं असेल, नातेवाईकांना पुण्यातून बोलवने असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हि सर्व तरुण मंडळी सहभागी झालीत आणि तब्बल १२ तासानंतर हा दुर्दैवी प्रकार क्रमशः आला आणि ११ अँब्युलन्स मधून मयत आणि जखमींना पुण्यास पाठविण्यात आले.

ज्या ९ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते बाळ बऱ्याच वर्षानंतर, त्या दाम्पत्याला झाले होते आणि त्यामुळे सर्व कुटुंबीयांसहित ते देवदर्शनास आले होते. अश्या परिस्थिती मध्ये, ज्यावेळी पुण्याहून शोकाकुल कुटुंबीय कोल्हापुरात दाखल झालीत, त्यावेळी त्यांच्या मनातला आक्रोश आणि संपूर्ण कुटुंबच्या-कुटुंब गेल्याचे दु:ख पाहिल्यानंतर, देव कुठं तरी आहे का नाही हा यक्षप्रश्न माझ्या मनात उभा राहिला.

या काळामध्ये माणसातली माणुसकी संपल्याची चर्चा आपण करतो, त्यावेळी हजारो हात एकत्र आले आणि माणुसकी जपली गेली, परंतु देवानं का डोळे झाकले आणि हि घटना का घडू दिली हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.

या दुर्दैवी प्रसंगातून जात असताना आणि अशी काळरात्र कोणाच्याच आयुष्यामध्ये येऊ नये ही प्रार्थना करतांना, ती प्रार्थना नेमकं कुणाकडे करावी, कारण कि ऐकणार्याने हे का घडू दिले हि एक शंका माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणूनच कदाचित, हि सगळी घालमेल सकाळी ११-१२ वाजता जरी संपली असेल, तरी देखील मन अजून उद्विक्त आहे. हे घडलंच कसं? का घडलं?  हे घडलं नसतं तर त्या सर्वच निष्पाप लोकांचे जीव वाचले असते, आयुष्याचे जे काही रंग आहेत ते त्या लोकांनी पहिले असते असाही एक विचार मनामध्ये निर्माण होतो.

असे दुर्दैवी प्रसंग घडू नयेत यासाठी योग्य ती दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे आणि जे कुटुंब यामधून गेले आहे, अश्या कुटुंबातील लोकांना आधार देण्याची भूमिका समाजानं घ्यायला हवी. कोल्हापूर वासियांनी व असंख्य तरुणांनी, एक आपलं कुटुंब, आपल्या घरातील कोण तरी पडलंय, या भावनेतून जे मदतीचे हात पुढे केले, त्या भावनेला माझा सलाम...!
[1/28, 9:59 PM] ‪+91 86053 36619‬: निबंध लिहा~🤔🤔
"1) मी नवरा का झालो?
                 OR
2) मी बायको का झाले?
(२० गुण)"
.
..
...
..
.
नवऱ्याचं उत्तर~:😁
"अंगात मस्ती" दुसरं काय..??"
(२० पैकी २० गुण)

बायकोचं उत्तर~:
💁"तीच उतरवण्यासाठी.."
(२० पैकी ४०)
😃😛☝😜😝😆😝😂                     हसत रहा दिवसातून एकदा तरी दिसत जा😂😂😝😝
[1/28, 10:00 PM] ‪+91 86053 36619‬: .         😉 *म्हणतात* 😊

एकदा आपल्याला कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे परत जायचं नसते..

पण काय करणार..

सासरवाडीला जावेच लागते...!

😛😜😝😛😜😛😝😜😛
[1/28, 10:00 PM] ‪+91 86053 36619‬:
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात..
Channel वर म्हैस दिसते ☺☺
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..

बायको: Aiyya…
सासूबाई !
☺☺☺
[1/29, 3:29 AM] ‪+91 97658 68503‬: परवा रात्री बातमी कळली की माझ्या कोल्हापूरच्या पंचगंगेत शिवाजी पुलावरून एक खाजगी बस पडली आणि 10 ते 12 जण दगावली, खूप वाईट वाटले त्या शिवाजी पुलावरच 140 वर्षातला पहिलाच एवढा मोठा अपघात,

असो जे झाले ते दुर्दैव

पण एक गोष्ट मला कोल्हापूर करांची आवडली आणि मला स्वतःला खूप अभिमान वाटला की मी त्याच कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलो

जेव्हा घटना घडली मी लगेच व्हाट्सअप्प बघितले मला वाटले माझ्या कोल्हापूरच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर बातमी मिळेल,

पण मला काही बातमी कळली नाही,

तर त्या मागचे कारण आज कळले,
*कोल्हापूरच्या तालमीच्या पोरांनी फोटो काढून व्हाट्सअप्प वर टाकण्या पेक्षा त्या गरजू लोकांना मदत करण्यास भर दिला, आणि 3-4 जणांचे जीव वाचवले, प्रशासनाची मदत मिळेपर्यंत कोल्हापूरची लोक मदत करत होती*

माझ्या कोल्हापूरच्या भावांनी ते हिंदू आहेत की मुस्लिम की ब्राम्हण आहेत का दलित आहेत का मराठा आहेत, किंवा श्रीमंत आहेत का गरीब आहेत ह्याचा विचार न करता माणुसकीच्या नावाने मदत केली,

*हेच आमचे शिस्त, शिकवण आणि संस्कार आहेत,*
[1/29, 6:08 PM] ‪+91 97672 08575‬: एका मुलाला खुप मित्र होते, त्याचा त्याला  भरपुर  अहंकार  होता ।
आणि त्याच्या वडिलांना एकच मित्र होता, पण  सच्चा मित्र होता  ।

एक दिवस वडील  मुलाला म्हणाले की तुझे ईतके मित्र आहेत मग त्यातला खरा मित्र कोण आहे बघु  ,आज रात्री परीक्षा घेऊया ।

मुलगाही पाहण्यासाठी  उत्सुक झाला । मग दोघेही रात्री , मुलाच्या सगळ्यात जवळीक मित्राच्या घरी पोहोचले।

मुलाने दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला  नाही  , मग पुन्हा  दरवाजा एक सारखे वाजवल्यावर  आतुन आवाज आला दोघेही बाहेरून ऐकत होते
मुलाचा मित्र
त्याच्या  आईला म्हणत  होता की
 मी घरात नाही म्हणून सांग।

ते ऐकुन मुलगा उदास झाला , शेवटी निराश होऊन  दोघे घरी  आले ।

पुन्हा वडील मुलाला म्हणाले , आज तुला माझ्या मित्राशी भेटवतो ।

दोघे रात्रीचे दोन वाजता वडीलाच्या मित्राच्या घरी जाऊन आवाज दिला। तिकडुन आवाज आला थांब मित्रा दोन मिनिटात आलो।

जेव्हा  दरवाजा उघडला  तर वडीलांच्या  मित्राच्या  एका हातात  रुपयाची पिशवी आणि दुसर्या  हातात तलवार होती ।
वडीलांनी त्याच्या मित्रांला विचारले, हे काय दोस्ता
तेव्हा मित्र बोलला....
माझा मित्राने  रात्री दोन वाजता दरवाजा वाजवला म्हणजे तो जरूर काहीतरी  अडचणीत असेल
आणि जास्तीत जास्त   दोन अडचणी  असतात
एक पैशांची आणि दुसरे कोणाशीतरी  विवाद.
जर तुला पैशाची गरज  असेल तर हे घे रुपयांची पिशवी
आणि  जर कोणाशीतरी वाद असेल तर हि तलवार घेऊन मी तुझ्यासोबत येईन

तेव्हा  वडीलांचे डोळे भरून आले आणि  त्यांनी आपल्या दोस्ताला म्हणाले कि मित्रा मला आता याची गरज नाही
मी तर फक्त माझ्या मुलाला मित्राची परिभाषा शिकवायला आलो होतो
जिवनात खुदगर्ज मित्र निवडु नको  !!

## मित्र कमी असले तरी चालेल पण खरे मित्र असायला हवेत####
*************************

माझ्या सर्व  अनमोल मित्रांसाठी ... shubha ratri
[1/30, 8:25 AM] ‪+91 96658 87067‬: बंड्या : १४ फेब्रुवारीला काय हाय बे?🤔

पिंट्या : तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?

बंड्या : दोनीबी नाय.😏

पिंट्या : मंग हनुमान जयंती हाय.🚩
😜😜😂😂😝😝😛😛
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना
😉😅😜😜😝😝😛😛
[1/31, 10:42 PM] ‪+91 99709 69718‬: 😂😂

पूण्यातील

मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर

कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....

मु लि ब घा ग्रुप .... 🤔🤔🤔🤔
😂😂😂😂

तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या

दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे

या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....

दा ख वा ना म ग ... 🤔🤔🤔🤔
😂😂😂😂
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी

कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस

यांनी पण आपला ग्रुप तयार केला

का ना खा लि दे उ का .... 🙄🙄

🙈🙉🙊
[3/1, 9:41 PM] ‪+91 73012 24044‬: 2 मार्च होली की  पार्टी का फार्म

नाम :- __________________ आयु :- ____
पता :- ____________________
____________________________
____________________________

घर का फ़ोन नम्बर :- ____________

दारू का प्रकार:- __________________

दारू का ब्रांड :- ___________

किसके साथ पियोगे :

पानी /सोडा / कोक / बर्फ

चखणा :- _____________________

(क्या खाएंगे):- ________________
____________________________

भोजन का प्रकार:- ________________

क्या खायेंगे?:- _________________

पार्टी हेतु सहयोग राशि : रु 1100 मात्र।

हस्ताक्षर

पत्नी की अनुमति आवश्यक है।

पत्नी के हस्ताक्षर

नोट :पार्टी की जगह   2 दिन पहले बताई जायेगी।

पत्नी की अनुमति एवं हस्ताक्षर के बगैर एंट्री नहीं दी जायेगी।

और पत्नी ना हो तो बाप का हस्ताक्षर जरुरी है😂
[3/2, 8:07 AM] ‪+91 97658 68503‬: 💐   *अक्षयतृतीयेला शिवजंयतीनिमित्त वारणेच्याच पाण्याचा जलाभिषेक*  💐
आपल्या इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी प्रदुषीत झाली असुन     
त्या पाठोपाठ कृष्णा नदी सुध्दा प्रदुषीत झालेली आहे आपण सर्व शिवभक्त छञपतीशिवाजी महाराजांना आपले आराध्यदैवत मानतो तर अशा आपल्या शिवप्रभूंना मैलायुक्त किंवा केमिकल युक्त पाण्याचा जलाभिषेक चालेल का ????
वारणा पाणी जन आंदोलन समिती मध्ये झालेल्या प्रभाग क्र.12 मध्ये भोनेमाळ शाहुनगर येथे काल दि.28/2/2018 रोजी मध्ये झालेल्या काॅर्नर सभेत शिवभक्त नगरसेवक मनोज सांळुखे यांनी परंपरेनुसार अक्षयतृतीयेला होणारी शिवजंयतीला शहराच्या मध्यवस्तीला असणारे शिवतीर्थवर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वारणेच्याच स्वचछ निर्मळ व पविञ अशा पाण्याणेच💧💧💧💧 जलाभिषेक करण्याचा ठाम निर्धार केला आहे .
तरी सर्व शिवभक्तानी सुद्धा पन्हाळा गडावरच्या शिवज्योत सोबत वारणेचे पाणी वारणा नदीतून आणून शिवजंयती साजरी करावी .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
[3/2, 6:17 PM] ‪+91 97658 68503‬: संध्याकाळचे 6 वाजले तरी पोरगं अंघोळ करत नसेल तर समजून घ्या

 .
 .
भावाला आयटम ने कलर लावलाय...😂🤣🤣🤣😜🤣😂😂😜😂😂😂
[3/2, 8:24 PM] ‪+91 91682 00097‬: उन्हाळा सुरु झाला  आहे आपल्या घरावर पाणी ठेवा  कारण पक्षी तहानलेले असतात  । नाहीतर ते पाणी आणि जेवणा विना ते मरून जातील                    😞😞😞😞😞😔😞         

99  प्रतिशत लोग  हा मेसेज पुढे पाठवणार नाही  ।
पण मला विश्वास आहे तुम्ही पाठवणार     🦅🦆🦇   
   🦅
💧